Ramabai ranade autobiography in marathi goat

  • ramabai ranade autobiography in marathi goat
  • Ramabai ranade autobiography in marathi goat book!

    रमाबाई रानडे

    विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत

    रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स.

    Ramabai ranade autobiography heritage marathi goat and dog

    १८६२&#;: देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत &#; २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.

    त्याच्या जीवनातील शिक्षिका इंग्रजी साठी मिस. हार्फर्ड व सगुणाबाई होत्या

    ओळख

    [संपादन]

    रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर.

    Ramabai ranade autobiography in mahratti goat free

    रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले